केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत…
⚡मुंबई दि.२४-:महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर खोल मच्छिमारी साठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) कडून आर्थिक साहाय्य दिले जात असून, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून संबंधित योजने अंतर्गत राज्यातील सात सागरी जिल्ह्यांमधील एकूण १४ मच्छिमार…
