सावंतवाडी पंचायत समिती सभापतीपदी सुस्मिता जाधव विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव…

सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर आज त्यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे यात शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कोलगाव शिंदे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख राकेश पवार यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page