‘कोमसाप’तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली…
प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.१५-: कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीच्यावतीने शाखेचे दिवंगत सदस्य स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. ॲड. दीपक नेवगी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना हे…
