सावंतवाडीत युवा वैश्यवाणी प्रिमिअर लीगचा उत्साहात शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१५-: हिंदू वैश्यवाणी युवा संघटना सावंतवाडीकडून आयोजित युवा वैश्यवाणी प्रिमिअर लीगचा शुभारंभ करण्यात आला. माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. दोन दिवस या क्रिकेट स्पर्धा रंगणार आहेत.

जिमखाना मैदान येथे या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाळासाहेब बोर्डेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले, हिंदू वैश्यवाणी युवा संघटना अध्यक्ष अमित गवंडळकर, सल्लागार अरूण भिसे, प्रसाद नार्वेकर, बंड्या कोरगावकर, आबा केसरकर, श्रेयस मुंज, शैलेश गवंडळकर, नित्यानंद कोरगावकर, प्रशांत वाळके, जयेश स्वार, महेश बांदेकर, ऋतिक कोरगावकर, अण्णा म्हापसेकर, सलील वंजारी, रूपेश कुडतरकर, महेश देऊलकर, मेहर पडते, जतिन भिसे, बबलू मिशाळ, परेश बांदेकर, प्रसाद मिशाळ, प्रथमेश सुकी, देवेश पडते, संकेत नेवगी, चिरायु टोपले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page