कुडाळ न. पं. च्या विविध प्रकल्पांचे आमदार निलेश राणे यांच्यासमोर सादरीकरण…
⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ शहराच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला असून नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसह कचरा प्रकल्प, नळ पाणी योजना यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण त्यांनी पाहिले आणि या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, हे नुसते प्रकल्प नाही तर नागरिकांचा विश्वास दृढ करण्याचा आमचा मानस आहे असे आमदार…
