मालवणीला स्वाभीमान देणाऱ्या नानांची एक्झिट क्लेशदायक…
वेंगुर्त्यातील शोकसभेत विविध वक्तांनी व्यक्त केली भावना : विविध संस्थांतर्फे गंगाराम गवाणकर यांना आदरांजली.. ⚡वेंगुर्ला ता.०३-:ज्या मालवणी भाषेला गावंडळ, गावळी, शिवराळ म्हणून हिनवले जायचे व आपली बोलीभाषा असूनही चारचौघात बोलतानाही मालवणी माणसालाच लज्जा वाटायची त्याच मालवणी माषेला गंगाराम गवाणकर यांनी अनेकांच्या अंतःकरणात जागा करून दिली. स्वतः मालवणी नसतानाही त्यांनी या भाषेतील नजाकत नेमक्या ढंगात वस्त्रहरण…
