Headlines

рдкреНрд░рд╢рд╛рд╕рди рдирд╡реНрд╣реЗ, рд╕реБрджреЗрд╢ рдЖрдЪрд░реЗрдХрд░ рд╣реЗрдЪ рдирд┐рджреНрд░рд┐рд╕реНрддрд╛рд╡рд╕реНрдереЗрдд – рдирдЧрд░рд╛рдзреНрдпрдХреНрд╖ рдорд╣реЗрд╢ рдХрд╛рдВрджрд│рдЧрд╛рд╡рдХрд░

*💫मालवण दि.२२-:* गेले सात आठ महिने तहानभूक बाजूला ठेवून नगरपालिका प्रशासन कोरोना विरोधात यशस्वी लढा देत असताना सुदेश आचरेकर यांना त्याचे कौतुक करायचे नसेल तर प्रशासनाच्या मनोधैर्याचे तरी खच्चीकरण करू नये. प्रशासन निद्रिस्त नसून आचरेकर हेच निद्रिस्तावस्थेत आहेत, कोरोना बाबत न.प प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची कोणतीही माहिती न घेता आचरेकर जाहीर वक्तव्य करीत आहेत. एकीकडे…

Read Full News

рдпреБрд╡рддреАрд╡рд░ рдмрд▓рд╛рддреНрдХрд╛рд░ рдкреНрд░рдХрд░рдгреА рдПрдХрд╛рд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓

*💫मालवण दि.२२-:* काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीवर तिघा युवकांनी अत्याचार केल्याची घटना मालवणात घडली असतानाच एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून युवकाने शरीर संबंध ठेवत लग्न करण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दयानंद सखाराम जंगले (वय-२२ रा. धुरीवाडा, मालवण) याच्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी…

Read Full News

рд╕рд╛рдВрдЧрд┐рд░реНрдбреЗ рдпреЗрдереАрд▓ рдЗрдорд╛рд░рдд рдЕрдкрд╣рд╛рд░рдкреНрд░рдХрд░рдгреА рд░рд╛рд╖реНрдЯреНрд░рд╡рд╛рджреА рдХрд╛рдБрдЧреНрд░реЗрд╕ рдкрдХреНрд╖рд╛рдЪреНрдпрд╛ рдорд╛рдзреНрдпрдорд╛рддреВрди рдЙрджреНрдпрд╛ рдХреБрдбрд╛рд│ рдкреНрд░рд╛рдВрдд рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдп рдпреЗрдереЗ рдШрдВрдЯрд╛рдирд╛рдж рдЖрдВрджреЛрд▓рди

तालुका अध्यक्ष भास्कर परब यांनी दिली माहिती *💫कुडाळ-:* सांगिर्डे येथील इमारत च्या अपहारप्रकरणी २१ नोव्हेंबरपर्यंत निर्णय देण्याची मागणी करूनही अद्याप याबाबत निर्णय न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उद्या सोमवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कुडाळ प्रांत कार्यालय येथे घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष भास्कर परब यांनी दिली….

Read Full News

рдордбреБрд▒реНрдпрд╛рддреАрд▓ рдкрд╛рд▓рдХрд╛рдВрдЪрд╛ рдореБрд▓рд╛рдВрдирд╛ рд╢рд╛рд│реЗрдд рди рдкрд╛рдард╡рд┐рдгреНрдпрд╛рдЪрд╛ рдирд┐рд░реНрдзрд╛рд░….

मडुरा हायस्कूलमध्ये पालक, शालेय समिती व शिक्षकांची बैठक ः प्रशासनाने जबाबदारी घ्यावी *💫बांदा दि.२२-:* राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने एकीकडे प्रशासनाकडून थंडीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे तर दुसरीकडे शिक्षणविभागाकडून नववी व दहावी विद्यार्थ्यांची शाळा सुरू करणेबाबत पालकांचा अभिप्राय मागवत आहेत. त्यामुळे जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना हायस्कूलमध्ये…

Read Full News

рдХреБрдВрднрд╡рдбреЗ рдпреЗрдереАрд▓ рдЧреБрд░реБрдХреБрд▓ рд╡рд╛рдЪрд╡рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рд╕рдВрд╕реНрдерд╛рдЪрд╛рд▓рдХрд╛рдВрдиреА рд░рд╛рдЬреАрдирд╛рдореЗ рджреНрдпрд╛рд╡реЗрдд…

मुख्य विश्वस्त सुगंधा सावंत,माजी मुख्याध्यापक दिलीप कारेकर यांची मागणी;शंकर महादेव विद्यालय कुंभवडे वाचवण्यासाठी माजी विद्यार्थी, गावकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा.. *💫कणकवली दि.२२-:* कुंभवडे येथील शंकर महादेव विद्यालय व गुरुकुल संस्थाचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे अडचणीत आहे.या स्कूल मधील मुलांची पटसंख्या कमी झाली आहे. अवास्तव खर्च वेगवेगळ्या कारणाने लावून संस्थेत भ्रष्टाचार केला जात आहे. त्यामुळे संस्था चालकांनी राजीनामा…

Read Full News

рдХрдгрдХрд╡рд▓реА рдкреЛрд▓реАрд╕ рдирд┐рд░реАрдХреНрд╖рдХрдкрджреА рд╕рдВрдЬрдп рдзреБрдорд╛рд│ рдпрд╛рдВрдиреА рд╕реНрд╡реАрдХрд╛рд░рд▓рд╛ рдкрджрднрд╛рд░…

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले बदलीचे आदेश;यापूर्वी ठाणे ग्रामीणला बजावली सेवा.. *💫कणकवली दि २२-:* कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकपदी संजय मधुकर धुमाळ यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पोलीस निरीक्षक श्री.धुमाळ यांची कणकवली पोलीस ठाण्यात बदली केली आहे. श्री. धुमाळ यांची ठाणे ग्रामीण मधून सिंधुदुर्गात बदली झाली होती.१८ नोव्हेंबर रोजी…

Read Full News

рдордирд╕реЗ рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓рд╛рдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рд╡реАрдЬ рд╡рд┐рддрд░рдг рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рд╕рдореЛрд░ рдЦрд│рдЦрдЯреНрдпрд╛рдХ рдЖрдВрджреЛрд▓рди

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आंदोलन *मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर यांचा इशारा वेंगुर्ला : मनसे अध्यक्ष राज ठाकरे विज बिलासंदर्भात जो निर्णय देतील त्यावर मनसे वेंगुर्लाच्या वतीने वीज वितरण कार्यालय वेंगुर्ले येते खळखट्याक करण्यात येईल, असा इशारा मनसेचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सनी बागकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला. या प्रसिद्धीपत्रका बागकर म्हणाले की, वीज बिलाबाबत अद्यापपर्यंत राज्य…

Read Full News

рд╢рд┐рд╡рдбрд╛рд╡ рдпреЗрдереЗ рдХреИ. рд╕рддреНрдпрд╡рд┐рдЬрдп рднрд┐рд╕реЗ рдпрд╛рдВрдЪрд╛ рд╕реНрдореГрддрд┐рджрд┐рди рд╕рд╛рдЬрд░рд╛

आ. वैभव नाईक यांनी वाहिली श्रद्धांजली *💫कणकवली दि.२२-:* कै. सत्यविजय भिसे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते कै. सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी माजी. जी….

Read Full News

рд╡реАрдЬрдмрд┐рд▓рд╛рд╕рдВрджрд░реНрднрд╛рдд рдордирд╕реЗ рдорд╛рд▓рд╡рдгрдЪреА рдЙрджреНрдпрд╛ рдмреИрдардХ

जिल्हा आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी होणार बैठक : सांडव, गिरकर मालवण : वीजबिलासंदर्भात मनसे मालवणची बैठक सोमवारी सकाळी ११.०० वाजता मनसे तालुका सचिव विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे तालुका अध्यक्ष विनोद सांडव व विल्सन गिरकर यांनी स्पष्ट केले. २० नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे जिल्हा…

Read Full News

рдорда-рдХреБрдбрд╛рд│-рдкрдгрджреВрд░-рдШреЛрдЯрдЧреЗ рд░рд╕реНрддреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрда рджрд┐рд╡рд╕рд╛рдд рдЦрдбреНрдбреЗ рдмреБрдЬрд╡рд╛…

अन्यथा महाराष्ट्र सैनिकांच्या रोषास सामोरे जाल…! आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टू व्हीलर वरून वरात काढणार….मनसेचा निर्धार कुडाळ दि.२२-:* मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे या रस्त्याची खड्डेमय परिस्थितीमुळे झालेली दुर्दशा आणि त्यातून जनतेला होणारा मनस्ताप यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वेळोवेळी निवेदने व आंदोलनांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम…

Read Full News

You cannot copy content of this page