मालवण पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचा मनसेकडून कोव्हिड योद्धा पुरस्काराने सन्मान
*ð«मालवण दि.२३-:* कोव्हिड वैश्विक महामारीच्या काळात आव्हानात्मक कालावधीतधीत कोव्हिड-१९ चे संक्रमण थांबववण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करत शहरातील व शहरात येणार्या नागरिकांना शिस्त लावणार्या प्रसंगी कठोर कारवाई करणार्या न.प.मुख्याधिकारी श्री.जयंत जावडेकर यांचा कोव्हिड योद्धा म्हणून मालवण तालुका मनसेच्या वतीने तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात केला.यावेळी जावडेकर यांनी हे यश फक्त माझे…
