घारपी अपघातात जख्मी झालेल्या विद्यार्थी व प्रवाशांची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली विचारपूस
*ð«सावंतवाडी दि.१२-:* आज घारपी येथे घाटात एसटी बस कोसळून झालेल्या अपघातात जख्मी झालेल्या विद्यार्थी व अन्य प्रवासी अशा ११ जणांवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, या अपघातात जख्मी झालेल्या विद्यार्थी व अन्य प्रवासी यांची सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजू परब यांनी भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे. तसेच त्याच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांशी देखील त्यांनी…
