*💫सावंतवाडी-:*शहरात भर दिवसा तळ्याच्या काठावर चोरी झाली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका ए टी एम मधून एका व्यक्तीने पैसे काढून तो रस्त्याने जात असताना, अज्ञात चोरट्याने मागून जाऊन त्या व्यक्तीचे पाकीट मारून पळ काढला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
तळ्याच्या काठावर भर दिवसा चोरी
