*💫बांदा दि.१२-:* बांद्याचे भुषण असलेले बांदा नटट वाचनालयाच्या विस्तारीत इमारतीचा शिलान्यास, बांद्याचे सुपुत्र तथा जागतिक कीर्तीचे डाँ. डि.बी. गायताेंडे याच्या ९५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन,बांदा नटट वाचनालयाचे विद्यमान अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास पुराेहीत म्हणुन दत्तप्रसाद ओगले,तसेच या कार्यक्रमास मुख्य मान्यवर म्हणुन ङाँ. बी.बी. गायताेंडे यांचे सुपुत्र डाँ. उदय गायताेंडे य़ांच्या साेबत उपाध्यष सुभाष माेर्य़े, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मार्य़े, प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर, जगन्नाथ साताेसकर, शंकर नार्वेकर, साै स्वप्ऩिता सावंत, ग्रंथपाल साै. प्रमिला माेरजकर ,सुनिल नातु, साै अनिता परब,उपस्थित हाेते मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष एस.आर. सावंत यानी पुष्प गुच्छ देवुन केले.प्रास्ताविक सुभाष माेर्ये यानी केले. व आभार राकेश केसरकर यानी मानले…
बांदा नटट वाचनालयाच्या विस्तारीत इमारतीचा शिलान्यास संपन्न…!
