*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५९३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य डॉ. श्रीमंत चव्हाण चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह
