*💫बांदा दि.१२-:* नटवाचनालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयती वाचनालयाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी बांदा नटट वाचनालयाचे अधष एस . आर. सांवत, व सहसचीव हेमंत माेर्ये यानी त्याच्यां प्रतीमेस पुप्ष हार अर्पण केला. या वेऴी या कार्यक्रमासाठी उपाध्यष सुभाष माेर्ये,सचीव राकेश केसरकर,प्रकाश पाणदरे,सुधीर साटेलकर,जगन्नाथ साताेसकर,शंकर नार्वेकर, साै स्वप्निता सावंत,ग्रंथपाल साै प्रमीला माेरजकर,सुनील नातु, साै अमिता परब उपस्थित हाेत्या. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुभाष माेर्ये यानी केले. एस आर सावंत ,प्रकाश पाणदरे यानी या दाेन्ही माहात्मा बद्दल आपले विचार व्यक्त केले. आभार राकेश केसरकर यानी मानले.
बांदा नटट वाचनालयाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयती साजरी
