मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील विन्या या नकलाकाराचे जीवन वार्धक्यामुळे कठीण
*ð«मालवण दि.०२-:* मसुरे देऊळवाडा वेताळ टेंब येथील विनायक विष्णू परब उर्फ़ विन्या या नकलाकाराचे जीवन वयाच्या ७० व्या वर्षी वार्धक्यामुळे कठीण झाले आहे. तो आजच्या घडीला उतारवयमुळे तसेच काहीशा आजारामुळे बेजार अवस्थेत जीवन कंठत आहे.या व्यक्तीला आयुष्यात बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले होते. वयाच्या दहा ते पंधराव्या वर्षांतच आईवडिलांचे छत्र हरपल्याने खऱ्या अर्थाने विन्या पोरका…
