*शहरातील उखडे उखडे गॅंग कडून सुरू आहे वसुली

१० व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत २५ लाख केले वसूल; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप*

*💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी शहरातील उखडे उखडे गॅंगने शहरातील १० व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत २५ लाख रूपये वसूल केले असून, काही एंजट नेमून वसूल करण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांवर अन्याय करून परप्रांतीय लोकांना साथ देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

You cannot copy content of this page