कणकवलीतील तरुणांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश…

*💫कणकवली दि२०-:* तालुका युवक काँग्रेस मधे महाराष्ट्र प्रभारी प्रदीप सिंढवा व सिंधुदुर्ग प्रभारी शंभुराजे देसाई जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी किरण टेंबुलकर युवक तालुकाध्यक्ष निलेश तेली यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेवुन कणकवली तालुक्यातील युवक परेश एकावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सुरज जंगले,आकाश सर्पे,श्रीधर पेडणेकर,शंकर चव्हाण,प्रकाश पाडावे,विशाल पाडावे,जयदीप घाडी,प्रशांत घाडी,ओंकार घाडी,तुषार घाडी,प्रदीप खरात,प्रमोद जाधव,राहुल कदम,राजन कदम,मनोज कासले,विजय जाधव,मंगेश राणे,पंकज मेस्त्री,शार्दुल वारंग यांनीही प्रवेश केला. यावेळी परेश एकावडे यांची युवक तालुका ऊपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे तालुकाध्यक्ष निलेश तेली यांनी जाहीर केले.यावेळी बोलताना युवक काँग्रेस तालुक्यात जोरदार संघटना बांधनी करणार असे परेश एकावडे यांनी सांगीतले. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर एमएम सावंत महेश तेली प्रविण वरुनकर निलेश मालंडकर संदीप कदम अरविंद मोंडकर पल्लवी तारी देवानंद लुडबे अम्रुत राऊळ प्रमोद घाडीगावकर प्रदीप तळगांवकर ऊपस्थित होते

You cannot copy content of this page