рд░реЗрд╢рди рджреБрдХрд╛рдирджрд╛рд░ рд╕рдВрдШрдЯрдиреЗрдЪреНрдпрд╛рд╡рддреАрдиреЗ рджреАрдкрдХ рдХреЗрд╕рд░рдХрд░ рдпрд╛рдВрдирд╛ рдирд┐рд╡реЗрджрди
*केरोसीन संघटना चालविताना येणाºया अनेक समस्यांबाबत वेधले लक्ष *ð«सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार केरोसीन संघटना सावंतवाडी चालवत असताना त्यांना अनेक समस्या येत आहेत. या समस्यांबाबत रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. संघटनेने या समस्यांबाबत केसरकर यांचे लक्ष वेधले. निवेदनात म्हटले की, सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य…
