वागदे गावातील सोशल क्लब बंद करावा
ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी *ð«कणकवली दि.०५-:* कणकवली शहरालगत वागदे गावात नव्याने सुरू झालेल्या सोशल क्लब ला वागदे ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत गावातील हा क्लब बंद करण्यासाठी एकजूट केली आहे. सोशल क्लब बंद करावा असे निवेदन थेट जिल्हाधिकारी, एसपी , सहाय्यक धर्मादाय आयुक्त, डीवायएसपी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनाना दिले आहे. या निवेदनात वागदे सरपंच यांनी म्हटले आहे…
