माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांच् मागणीला यश*
*💫सावंतवाडी-:* शहरात आरटीओ कॅम्प साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली होती. या मागणीला अखेर यश आले आहे. सावंतवाडी नगरपालिके कडून डॉ. स्वार यांच्या दवाखान्यात समोरील जिमखाना मैदान हे आरटीओ कॅम्प साठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
