स्वतःच्या स्वार्थासाठी अमित परब यांनी किती पक्ष बदलले ते करावे जाहीर…
शिवसेना पदाधिकारी विशाल सावंत यांची अमित परब यांच्यावर टीका *ð«सावंतवाडी दि.१२-:* अमित परब यांनी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण स्वतः स्वार्थासाठी किती पक्ष बदलले ते जाहीर करावे. अशी टीका शिवसेना पदाधिकारी विशाल सावंत यांनी केली आहे. अमित परब यांनी नुसती टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा एकनिष्ठ राहिले असते तर नगरपरिषद निवडणुकीत तीन वेळा पराभव…
