*भाजप राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन

सावंतवाडी-: सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरात आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती तथा नगरसेवक उदय नाईक, नगरसेवक अँड परिमल नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, बंटी पुरोहित, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, परिणीती वर्तक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page