*💫सावंतवाडी दि.१२-:* सिंधुदुर्गात अतुल काळसेकर यांनी सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत केलेले काम हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन करत त्यांच्या सह त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. अतुल काळसेकर यांनी जनतेसाठी केलेले काम हे तळागाळातील लोकांपर्यत पोहचून ते नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात सत्ता नसताना देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी चांगले काम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना जनते पर्यंत पोहचवत आहेत असे देदेखील प्रमोद सावंत ते म्हणाले आहेत.
*महाराष्ट्रात सत्ता नसताना भाजप करत असलेले कार्य कौतुकास्पद*
