*गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला सत्कार
*सावंतवाडी : दि : १२:* भाजपच्या सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत व निलक्रांती संस्था आणि सावंतवाडी नगरपरिषद आयोजित मत्स्य महोत्सवात सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांचा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
