कारिवडे शाळेत थर्मल गनचे वाटप…
*ð«सावंतवाडी दि.२६-:* कारिवडे येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये सावंतवाडी विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांच्या सहकार्यातून जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा व सावंतवाडी तालुका शिवसेना महिला प्रमुख अपर्णा कोठावळे यांच्या माध्यमातून थर्मल गनचे वाटप करण्यात आले. कोरोना काळानंतर १५ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होऊन नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील शाळांना शहरातील शाळांसारख्या सुविधा…
