उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे – स्मिता दामले…
*ð«वेंगुर्ला दि.२८-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेचा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन भाजपच्या वेंगुर्ला महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रकारच्या उद्योगांसाठी २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर केले आहे. याच पॅकेजच्या माध्यमातून बचत गटात काम करणाऱ्यांसाठी केंद्र…
