कणकवलीत पोलिसांची गस्त वाढली…
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कणकवली शहरातून पोलिसांनी संचालन केले यावेळी स्वतः डीवायएसपी घनश्याम आढाव पोलीस निरीक्षक नलावडे हे देखील या संचलनामध्ये सहभागी झाले होते. तसेच नरडवे रोड वर निवडणूक भरारी पथकाच्या फेरा वाढल्या आहेत. काही ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. नगरपंचायत…
