अज्ञाताने लावलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
मळेवाड-भोम व धनगर सडा येथील घटना.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आज दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत मळेवाड-भोम व धनगर सडा येथील शेतकऱ्यांच्या काजू झाडांचे व गुरांसाठी लागणाऱ्या गवताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आगीची घटना कळताच मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सावंतवाडी अग्नीशमन दलाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब येईपर्यंत येथील…
