मळेवाड येथे १५ रोजी श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा…
⚡सावंतवाडी ता.१४-: श्री काशिकल्याण ब्राह्मणदेव कला क्रीडा मंडळ, मळेवाड (कुंभारवाडी) आणि ग्रामस्थ यांच्या वतीने बुधवार दि. १५ एप्रिल रोजी वरची मळेवाड , कुंभारवाडी येथे श्री संत शिरोमणी गोरा कुंभार पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ८.३० वा. धार्मिक विध, सकाळी ९.०० वा. श्री संत शिरोमणी गोरा कुंभार मुर्तीपूजन,सकाळी ९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी…
