नारायण राणे आणि माझं नेतृत्व संपवून स्वतःचं नेतृत्व उभं करण्याचा डाव काहींनी आखला ळ,त्यांची नावे घ्यायची माझी इच्छा नाही…
आमदार दीपक केसरकर:जागेसाठी सह्या दिल्या नाहीत तर आम्ही कोर्टात जाऊ आणि तिथेच आमच्या हक्काची रुग्णालय उभारू.”.. ⚡सावंतवाडी ता.३०-:“नारायण राणे आणि माझं नेतृत्व संपवून स्वतःचं नेतृत्व उभं करण्याचा डाव काहींनी आखला आहे. त्यांची नावे घ्यायची माझी इच्छा नाही. परंतु सावंतवाडीची जनता पैशांना विकली जाणार नाही,” असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला. सावंतवाडीतील सभेत ते बोलत…
