बेळणे येथे आशा प्रकल्पांतर्गत वृध्दाश्रमाचा भूमिपूजन
गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना;अक्षरोत्सव प्रदर्शनाला प्रतिसाद कणकवली ता.१८-:* भांडुप येथील विजय क्रिडा मंडळाच्या महत्वाकांक्षी आशा प्रकल्पांतर्गत नियोजित वृध्दाश्रमाचे भूमिपूजन व नुतन गणेश मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना गोपाळ कलपाटी व विजय कासले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळणे गावातील तसेच मुंबईतील विजय क्रिडा मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भांडुप येथील नामांकीत विजय क्रिडा मंडळाने बेळणे येथे निराधार वयोवृध्द नागरिकांस…
