कास सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनल विजयी
बांदा ता.२५-:* कास सहकारी सोसायटीवर भाजप पुरस्कृत पॅनल बिनविरोध विजयी झाले आहे. अकराही जागेवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मनिष दळवी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. कास सोसायटीच्या संचालक पदाच्या ११ जागांसाठी भाजप पुरस्कृत पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. महाविकास आघाडीला याठिकाणी उमेदवार देणेही शक्य न…
