Headlines

बांदा सटमट येथे डंपर-टेम्पोचा अपघात

बांदा ता.२४-:* मुंबई-गोव‍ा महामार्गावर बांदा सटमट सर्कल येथे डंपरला पाठीमागून करवाहू टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघात टेम्पोचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान होऊन वाहनचालक किरकोळ जखमी झाला. अपघात मंगळवारी सायंकाळी घडला. बांदा पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमट सर्कल येथे डंपरला मागुन टेम्पो (टीएन०२ बीुयु८७६०)ने जोरदार धडक दिली. टेम्पो मध्ये…

Read More

दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

*⚡मालवण ता.२४-:* मालवण दांडी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न झाला. मुलांच्या शिक्षणात माता पालकांचा सहभाग वाढावा गावात शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे ५ ते ७ या वयोगटातील जी मुले या वर्षी पहिल्या वर्गात दाखल होणार आहेत, त्यांना अंक ओळख,अक्षर ओळख, सोप्या शब्दांचे वाचन, पूर्ण वाक्यात बोलता यावे,जेणेकरून पुढे जाऊन त्या मुलांना वाचन लेखन करताना कोणतेही अडथळे…

Read More

नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी परराज्यातील मुलांना जिल्ह्यात नाममात्र प्रवेश …

रुपेश राऊळ; जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संधी न दिल्यास ३० एप्रिल ला परीक्षा केंद्रावर आंदोलन… *⚡सावंतवाडी ता.२६-:* सिंधुदुर्गातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात परराज्यातील मुलांना प्रवेश मिळावा यासाठी सिंधुदुर्गातील काही शाळांमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून, परराज्यातील मुलांना या परीक्षेत बसविण्यात येणार असून, नाममात्र प्रवेश देऊन या परीक्षेला बसविण्याचा गैरप्रकार सुरू असल्याचे पुरावे आपल्या हाती लागले असल्याचे…

Read More

अन्यथा १० मे ला तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण…

मिलिंद नाईक, अरुण परब यांचा इशारा… दोडामार्ग ता.२६-:* गेल्या वर्षी २९ जुलै रोजी कळणे खाण फुटून खाणीतील पाणी दगड माती यामुळे कळणे उगाडे रस्त्यावर असलेली मोरी वाहुन जाऊन शासनाचे पन्नास लाखांचे नुकसान झाले.आता दुसरा पावसाळा आला तरी कळणे खाण कंपनीने बांधकाम केले नाही.निधी दिला नाही त्यामुळे पावसा दहा गावांचा संर्पक तुटणार आहे.त्यामुळे पावसांपूर्वी मोरीचे बांधकाम…

Read More

कुंब्रल येथे नारळाचे झाड घरावर गाडीवर पडून लाखोंचे नुकसान

दोडामार्ग ता.२६-:* सोमवारी राञी झालेल्या अवकाळी वादळी पावसाने कुंब्रल येथील संतोष विठ्ठल बोर्डेकर यांच्या घरावर नारळाचे झाड पडून घरासमोर उभी केलेली वाहने खाली सापडून दोन लाखांचे नुकसान झाले आहे.शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली नंतर कुंब्रल तलाठी यांच्या वतीने नुकसानीचा पंचनामा करण्यात आला.

Read More

बयाजी बुराण यांना गुरुगौरव पुरस्कार प्रदान

कणकवली ता.२६-:* कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेत पर्यवेक्षक पदी कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक बयाजी महादेव बुराण यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गुरूगौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम चौंडेश्वरी सभागृह कणकवली येथे संपन्न झाला. क्रीडा विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक अशी श्री. बुराण यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती आहे….

Read More

चंद्रशेखर मल्कमपट्टे लिखित ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ काव्यसंग्रहावर 30 रोजी चर्चासत्र

प्रा.सतीश बडवे, प्रा वंदना महाजन आदी अभ्यासकांचा सहभाग कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेतर्फे शनिवार 30 एप्रिल रोजी सायं. 6 वा. कवी चंद्रशेखर मल्कमपट्टे यांच्या ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘भूमिपुत्रांचे बाबासाहेब’ या दीर्घ कवितासंग्रहावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली. लेखनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराकडे आता…

Read More

वरसकर हायस्कुलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर

मालवण ता.२६-:* वराड येथील सौ. हिराबाई भास्कर वरसकर विद्यामंदिर व वराड कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध लेखन, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पुढीलप्रमाणे- निबंध लेखन स्पर्धा – प्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ८ वी)- प्रथम – रिंकी संतोष लाड (शां. वि. कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर,…

Read More

गणेश विसर्जन कोंड बांधकामाचे भूमिपूजन

मालवण ता.२६-:* मालवणच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांच्या वॉर्ड मधील देऊळवाडा आडवण येथे लक्ष्मण करलकर घरा नजीक गणेश विसर्जन कोंड बांधकामाचे भूमिपूजन रामचंद्र करलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लक्ष्मण करलकर, रामचंद्र करलकर, उत्तम चव्हाण, अनिल डिक्वलकर, संजय वराडकर, चिदानंद पवार, दत्ताराम करलकर, विशाखा पाटकर, सुचित्रा करलकर, रतन पाटकर, दिशा पाटकर, पुरुषोत्तम पाटकर, प्रमोद…

Read More

लोडशेडिंग बंद करा..अनामत वसुली थांबवा

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी केली मागणी कणकवली ता.२६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज वितरण कडून लोडशेडींग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र हे लोडशेडींग पूर्णतः चुकीचे आहे. या लोडशेडींग मुळे जिल्ह्यातील जनता हवालदिल झाली आहे. लोडशेडिंग बंद करावे तसेच अनामत रक्कम देखील अन्यायकारक आहे.या अनामत रकमेची वसुली देखील तात्काळ थांबाविण्यात यावी अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया…

Read More
You cannot copy content of this page