गणेश विसर्जन कोंड बांधकामाचे भूमिपूजन

मालवण ता.२६-:* मालवणच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांच्या वॉर्ड मधील देऊळवाडा आडवण येथे लक्ष्मण करलकर घरा नजीक गणेश विसर्जन कोंड बांधकामाचे भूमिपूजन रामचंद्र करलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लक्ष्मण करलकर, रामचंद्र करलकर, उत्तम चव्हाण, अनिल डिक्वलकर, संजय वराडकर, चिदानंद पवार, दत्ताराम करलकर, विशाखा पाटकर, सुचित्रा करलकर, रतन पाटकर, दिशा पाटकर, पुरुषोत्तम पाटकर, प्रमोद आचरेकर, प्रमोद करलकर, प्रमोद घाटे, दाजी तुळसकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page