Headlines

तुळस घाटीत दुचाकीने एस.टी.बसला ठोकरल्याने अपघात

दुचाकी चालक जखमी, दुचाकीचे मोठे नुकसान;दुचाकी चालकावर गुन्हा दाखल वेंगुर्ले ता.०८-:* वेंगुर्ले आगाराची सावंतवाडी तुळसमार्गे रस्त्यावरून वेंगुर्लेला येणाऱ्या बसला  आज रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारा तुळसघाटी गोरे एस.टी.स्टॉप नजीकच्या वळणावर वेंगुर्लेतून तुळसला जाणाऱ्या दुचाकीने एस.टी.बस ला मधोमध ठोकरले. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्याात आले आहे. या अपघात…

Read More

पळसंब येथील विठ्ठल रखुमाई देवालयाचा वर्धापन दिन सोहळा

मालवण ता.०८-:* मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री विठ्ठल रखुमाई देवालयाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा बुधवार दिनांक ११ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता नवग्रहशांती होम व मूर्तीवर अभिषेक, दुपारी १२.०० वाजता महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता, स्थानिक भजन संध्याकाळी ७ वाजता…

Read More

तारकर्ली विठ्ठल-रखुमाई वर्धापनदिन १२ रोजी

मालवण ता.०८-:* विठ्ठल रखुमाई मंदिर तारकर्लीचा २२ वा वर्धापनदिन सोहळा १२ रोजी महापुरुष रंगमंच तारकर्ली याठिकाणी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. १२ रोजी सकाळी ६ वा. मूर्तीवर दुग्धाभिषेक, सायं. ५ वा. महापुरुष महिला भजन मंडळ तारकर्ली (वरची वाडी) यांचे भजन, सायं. ६ वा. महिला भजन मंडळ तारकर्ली (खालचीवाडी) यांचे भजन, सायं. ७ वा. नित्य…

Read More

बिळवस ग्रा.पं. कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्या लोकार्पण सोहळा

मालवण ता.०८-:* मालवण तालुक्यातील बिळवस ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दि. ९ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी उद्घाटक व प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेर. या कार्यक्रमास जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत विभागचे उपमुख्य कार्यकारी…

Read More

वायरी तुळजाभवानी मंदिरात विविध कार्यक्रम

मालवण ता.०८-:* मालवण वायरी लुडबेवाडी येथील आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात वर्धापन सोहळा व गोंधळ उत्सवानिमित्त १० ते १३ मे या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १० रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. सुस्वर संगीत भजन. ११ रोजी सकाळी ९ वा. लघुरूद्र, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी…

Read More

विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देणार

मंत्री वडेट्टीवार यांची शिष्टमंडळास ग्वाही मालवण ता.०८-:* विशेष मागास प्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. याप्रकरणी शासनाकडून उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी लवकरच ज्येष्ठ विधिज्ञांची नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याची माहिती अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघाचे सुरेश बापर्डेकर यांनी दिली. विशेष मागास प्रवर्गाच्या प्रलंबित…

Read More

काशिकल्याणी ब्राह्मण वंशेश मंदिराचा जिर्णोद्धार व शिखर कलश स्थापना

वेंगुर्ला ता०८-:* आरवली-सागरतीर्थ, टांक येथील श्रीदेव काशिकल्याणी ब्राह्मण वंशेश मंदिराचा जीर्णोद्धार व शिखर कलश स्थापना सोहळा ९ ते १३ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. यानिमित्त ९ मे रोजी गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदिश्राद्ध, आचार्यवरण, पार्थीव गणपती पूजन, प्राकारशुद्धी गणेशयाग, संप्रेक्षण विधान, दुपारी १ वा. आरती व महानैवेद्य, सायं. ५ वा. भजन,…

Read More

शाहू, फुले, आंबेडकर व शिवाजी महाराज यांचा एकत्रित जयंती सोहळा

वेंगुर्ला ता.०८-:* फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच वेंगुर्ला तर्फे मंगळवार दि.१० मे रोजी सकाळी १०.३० वाजता साई मंगल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आमदार दीपक केसरकर हे उपस्थित राहणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…

Read More

आडेली ब्राह्मण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

वेंगुर्ला ता.०८-:* आडेली-भंडारवाडी, पिपळाजवळ येथे श्री देव ब्राह्मणाचा स्थापना विधी व अश्वत्थ विधी सोहळा ११ व १२ मे या दिवशी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. दि.११ रोजी ९ वा. अश्वत्थ उद्यापन विधी, श्री देव ब्राह्मण व श्री निराकारी देवतेची स्थापना, सायं. ७ वा. भजन, रात्रौ ९ वा. सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘खेळ हा संचिताचा‘ हा…

Read More

डोंब विकास मंडळाचे काम कौतुकास्पद – चंद्रकांत पेडणेकर

वेंगुर्ला ता.०८-:* वायंगणी येथील श्रीदेव डोंब विकास मंडळामार्फत राबविण्यत येत असणारे विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वायंगणी नं.२ येथील शालेय साहित्य वितरण कार्यक्रमात ज्येष्ठ निवृत्त शिक्षक चंद्रकांत पेडणेकर यांनी केले. श्री.देव डोंब विकास मंडळामार्फत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण व शाळेच्या शैक्षणिक गरजांच्या पूर्ततेसाठी…

Read More
You cannot copy content of this page