शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू
मालवण ता.०२-:* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२ -२३ करिता होणाऱ्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेसाठी शासकीय तंत्रनिकेतन मालवण (3010) येथे फर्स्ट इयर डिप्लोमा या अभ्यासक्रमांसाठी सुविधा केंद्र (Facilitation Center) सुरु आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमांचाही पर्याय उपलब्ध होत असून या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया गुरुवार म्हणजे ०२ जून पासून…
