ई श्रम कार्डचे उद्या बांदा येथे वाटप

बांदा/प्रतिनिधी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनकल्याण योजने अंतर्गत या योजनेचे प्रदेश सचिव नारायण सावंत व बांदा भाजपच्या वतीने शहरात राबविण्यात आलेल्या ई -श्रम कार्ड योजनेच्या कार्डचे वाटप शुक्रवार दिनांक ३ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

ज्या लाभार्थ्यांनी शहराच्या विविध प्रभागात कार्ड काढले आहे त्यांनी उद्या येऊन आपले कार्ड ताब्यात घ्यावे असे आवाहन बांदा भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page