भाजपच्या नगरसेवकांनी मालवण नगरपालिकेसाठी किती निधी आणला
मंदार केणी यांचा सवाल मालवण ता.०४-:* आम. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून नगरविकास खात्याकडून प्रथमच भरघोस निधी थेटपणे मालवण नगरपालिकेला मिळाल्यानंतर मुख्याधिकारी संतोष जिरगे व शिवसेनेचे माजी नगरसेवक यांच्या सहकार्यातून शहरात ही कामे मार्गी लागत आहेत. नगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षात पहिली दोन वर्षे जिल्ह्यात भाजपचे राज्यसभेचे दोन खासदार, राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडेच नगरविकास खाते असताना…
