साताऱ्याहून गोव्याच्या दिशेने करत होत्या प्रवास
सावंतवाडी ता.०४-:* घे भरारी फाऊंडेशन कडून वैशाली गुरव, शैफाली गुरव, अल्मस मुलाणी या तीन महिला साताऱ्याहून गोवा असा सायकल ने प्रवास करत असून, आज त्या सावंतवाडीत आल्या असताना, त्यांचा यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष मोहिनी मडगावकर, सरिता फडणीस, सीमा रेडीज, शारदा गुरव, साक्षी पुरलकर, मेघना साळगावकर, वंदना मडगावकर, सलोनी वंजारी, मेघा दुंबे आदी उपस्थित होते.
