Headlines

कनेडी शिक्षण संस्थेची प्रगती कौतुकास्पद

खास.विनायक राऊत;कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळचा ६८वा वर्धापनदिन साजरा ⚡कणकवली ता.१०-:कोकणातील शिक्षण संस्थांनी आपली गुणवत्ता निश्चितपणे प्रगतीपथावर नेलेली आहे. दहावी बारावीच्या निकालातून ही गुणवत्ता राज्यात पहील्या क्रमांकावर आहे. कनेडी शिक्षण संस्थेने आपल्या ६८ वर्षात प्रगतीचा आलेख कमालीचा वाढवला आहे. ही संस्था उत्तरोत्तर प्रगतीवर जाईल या शंका नाही या संस्थेला २५ लाख रुपये आपण खासदार फंडातून…

Read More

आंबोली गावठण येथील टोल वसुली साठीची बेकायदा लाट तत्काळ हटवा…

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गुरव यांची मागणी ⚡आंबोली, ता.१०-: येथील ग्रामपंचायतीने बेकायदा लाट अर्ध्या रस्त्यात घालून कर वसुली करण्यात येत आहे.याकडे तात्काळ शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी गावठण वाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गुरव यांनी केली आहे. आंबोली ग्रामपंचायतीने हिरण्यकेशी आणि राघवेश्वर येथील रस्त्यावर कर वसुली सुरुवात केली आहे.मात्र गावठण शाळेजवळ बेकायदा कोणतीही शासनाची परवानगी न…

Read More

भंडारी समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत आजच्या पिढीने योगदान द्यावे…

भाई गोवेकर ; भंडारी समाजातील दहावी, बारावीतील गुणवंतांचा गुणगौरव… ⚡मालवण ता.१०-: सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या समाजातील विद्यार्थी टिकून राहणे आवश्यक आहे. यासाठी भंडारी समाजाच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन येत्या काळात विद्यार्थ्यांना देण्यासाठी मंडळाने प्रयत्न करावेत. समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत आजच्या पिढीने आपले योगदान द्यायला हवे असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ ज्ञाती बांधव भाई गोवेकर यांनी मालवण…

Read More

मालवणात १३ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

⚡मालवण ता.१०-: सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक १३ जुलै रोजी मामा वरेरकर नाट्यगृहात दुपारी ३.३० वाजता साजरा होणार आहे. यानिमित्त धर्मनिष्ठ समाजनिर्मिती आणि हिंदू राष्ट्र स्थापना यावर व्याख्यान होणार असून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लघुपट, स्वसंरक्षण प्रतिक्षिके, हितचिंतकांचा सत्कार आदींचे सत्कार होणार आहेत. तरी सर्वानी या कार्यक्रमास…

Read More

कांदळगावची कोमल राणे जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र

⚡मालवण ता.१०-: भारत सरकारच्या नवोदय विद्यालय समिती या संस्थेमार्फत एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेमध्ये ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेत इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेतलेली, कांदळगाव परबवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ ची विद्यार्थिनी कुमारी कोमल पांडुरंग राणे हिने यश संपादन करून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी ती पात्र ठरली…

Read More

जिल्ह्यातील नादान लोकप्रतिनिधींचा खऱ्या अर्थाने आत्मा जागा होण्याची गरज

मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची प्रसिद्धीपत्रकातून टीका ⚡कुडाळ ता.१०-: टोल” चा मलिदा डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय कारभार करू पाहणाऱ्या जिल्ह्यातील नादान लोकप्रतिनिधींचा खऱ्या अर्थाने आत्मा जागा होण्याची गरज आहे, अशी टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. या प्रसिद्धीपत्रकात गावडे म्हणाले की, कुडाळ : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 सुधारणा व रुंदीकरण…

Read More

माजी आमदार शंकरभाई कांबळी यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट

भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून चर्चेला उधाण ⚡सावंतवाडी ता.१०-: शिवसेनेचे माजी आमदार शंकरभाई कांबळी यांनी गुरुकुल येथे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची घेतली भेट घेतली.परंतु या भेटीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून चर्चेला उधाण आले आहे. या भेटीदरम्यान पूर्वाश्रमीचे आक्रमक शिवसैनिक तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, माजी…

Read More

कणकवली कॉलेजचे प्रा. अनिल फराकटे यांचे अनोखे दातृत्व

स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये देत केला गौरव, ⚡कणकवली ता.१०-: कणकवली कॉलेजमध्ये मागील अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा. अनिल फराकटे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने अनोखी संकल्पना राबवली. केवळ कागदावरची संकल्पना न राबवता प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका प्रा. फराकटे यांनी घेतली. कणकवली शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काम करणाऱ्या नगरपंचायतच्या ८१…

Read More

महिला काथ्या कॉयर क्लस्टरच्या मशिनरीचा शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.१०-: महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या आवारांत महिलांच्या तसेच नारळ उत्पादक शेतक-यांच्या उन्नतीच्या दृष्टीने साकारलेल्या महिला काथ्या कॉयर क्लस्टरची संपूर्ण मशिन जोडणी झाली असून उत्पादन सुरु करण्यासाठी सज्ज झालेल्या मशिनरीच्या बॉयलर प्रज्वलित करण्याचा शुभारंभ महिला काथ्या क्लस्टरचे चेअरमन एम.के. गावडे यांच्या हस्ते वेंगुर्ला – कॅम्प येथे पार पडला.

Read More

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर तर सचिवपदी पंकज शिरसाट यांची निवड

⚡वेंगुर्ला ता.१०-: सन २०२२-२३ या रोटरी वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सुनील रेडकर यांची, उपाध्यक्षपदी शंकर उर्फ राजू वजराटकर, सचिवपदी पंकज शिरसाट व खजिनदार म्हणून नितीन कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.

Read More
You cannot copy content of this page