Headlines

एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत मुलांची आधार कार्ड नोंदणी मोहीम

नांदगाव,असलदेत उस्फुर्त प्रतिसाद ⚡कणकवली ता.११-: एकात्मिक बाल विकास प्रकल्प कणकवली अंतर्गत ० ते ६ वयोगटातील मुलांची आधार कार्ड नोंदणी मोहीम हाती घेतली असून नांदगाव तिठा असलदे शाळा क्रमांक ४ येथे नांदगाव येथील ६ अंगणवाडी व बेळणे खुर्द अंगणवाडी येथील एकूण ५९ मुलांची आधार कार्ड नोंदणी नव्हती या मोहिमेत या पैकी सहभागी होत ४० मुलांची आधार…

Read More

आशिये येथील भजनी बुवा चंद्रकांत चव्हाण यांचे निधन

⚡कणकवली ता.११-:आशिये वरचीवाडी येथील भजनी बुवा चंद्रकांत दाजी चव्हाण( वय 63) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. लिंगमाऊली प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा म्हणून जनमाणसात त्यांची ओळख होती. दिलदार माणूस, हसतमुख चेहरा, प्रेमळ व्यक्तिमत्वाने त्यांनी अनेकांना आपलेसे केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन विवाहित मुली व नातवंडे असा परिवार…

Read More

सुरेश प्रभूंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

⚡मालवण ता.११-: माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा व विजय केनवडेकर मित्र मंडळ यांच्या वतीने मालवण येथील प्राथमिक शाळा रेवतळे मधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास भाजप उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, शक्ती केंद्र प्रमुख पंकज पेडणेकर, बाबू वायंगणकर, हरी चव्हाण, युवा मोर्चा…

Read More

जनतेच्या प्रश्नांवर कलटी घेणारे आम. वैभव नाईक हे पळपुटे आमदार- निलेश राणे

⚡मालवण ता.११-: जनतेच्या प्रश्नांची जाण नसणाऱ्या आम वैभव नाईक यांना आमसभा घेतल्यावर जनता आपल्यावर तुटून पडेल, आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकणार नाही या भीतीपोटी आम. नाईक यांनी गेल्या सात वर्षात मालवण तालुक्यात केवळ दोनवेळा आमसभा घेतल्या त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर कलटी घेणारे आम. नाईक हे पळपुटे आमदार असल्याची घणाघाती टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार…

Read More

आंबोली घाटात आयशर टेम्पो व दुचाकीत अपघात

तरुण जखमी : हुल्लडबाज पर्यटकांवर आळा घालण्याची मागणी ⚡आंबोली,ता.११-: पर्यटनासाठी आलेल्या युवकाचे आंबोली घाटात आयशर टेम्पो ला मोटर सायकल धडकून अपघात झाला.ही घटना आज दुपारी घडली.आंबोलीत आज देखील पर्यटकांची मोठी गर्दी होती. कर्नाटक ,बेळगाव आणि कोल्हापूर पच्छिम महाराष्ट्रातील पर्यटकांची आज गर्दी जास्त होती. घाटात गोवा पासिंग च्या आयशर टेम्पो ला दर्शन सतीश देसाई,वय २३,उचगाव, शिनोळी…

Read More

संदेश पारकर यांच्या वाढदिवासानिमित्त फ़ुटबाँल स्पर्धेचा शुभारंभ

विविध  सामाजिक,शैक्षणिक उपक्रमांनी होणार वाढदिवस साजरा ⚡कणकवली ता.११-: शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवासा निमित्त विद्यामंदिर हायस्कुल  पटांगणात फ़ुटबाँल स्पर्धेचे  उदघाटन  नगरसेवक रुपेश  नार्वेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.   संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फ़ुटबाँल स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कणकवली तालुक्यातील १५ संघ सहभागी झाले आहेत. १४ जुलै…

Read More

जन्म दरात सिंधुदुर्गची चांगली स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांची माहिती ⚡ओरोस ता.११-: सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा निगेटिव्ह आहे. तसेच लोकसंख्येची घनता सुद्धा या जिल्ह्यात कमी आहे. ७.०४ टक्के एवढे जिल्ह्याचे जन्म प्रमाण आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे यांनी लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. जागतिक लोकसंख्या…

Read More

हडी वागेश्र्वर मंदिरनजिक सापडला तस्कर जातीचा साप

नैसर्गिक अधिवासात सोडले मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील हडी येथील नागेश्वर मंदिर नजीक रहाणाऱ्या प्राची मेस्त्री यांच्या घरालगत आढळून आलेल्या पहाडी तस्कर या प्रजातीतील सापाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. पहाडी तस्कर हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा…

Read More

गांजा बाळगल्या प्रकरणी युवक ताब्यात

सावंतवाडी ता.११-: गांजा बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील एका संशयित युवकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडून अंदाजे साडे बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

Read More

भाजप नेते निलेश राणे यांची मालवण नगरपालिकेवर धडक

शिवसेना मुख्याधिकारी असल्याचा संतोष जिरगे यांच्यावर केला आरोप मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील हडी येथील नागेश्वर मंदिर नजीक रहाणाऱ्या प्राची मेस्त्री यांच्या घरालगत आढळून आलेल्या पहाडी तस्कर या प्रजातीतील सापाला कांदळगाव येथील सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. पहाडी तस्कर हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिकेट अथवा…

Read More
You cannot copy content of this page