सावंतवाडी ता.११-: गांजा बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील एका संशयित युवकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याच्याकडून अंदाजे साडे बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
गांजा बाळगल्या प्रकरणी युवक ताब्यात
