Headlines

रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने भाजप कडून शहरात आनंदोत्सव

⚡सावंतवाडी ता.१०-: भाजपचे कोकणातील वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने सावंतवाडी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आज बाजारात लाडू वाटप करून भाजपने आनंदोत्सव साजरा केला आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,विनोद सावंत,अजय सावंत,हेमंत बांदेकर,अमित परब, सत्यवान बांदेकर समीर पालव आदी उपस्थित होते

Read More

कणकवली नगरपंचायतच्यावतीने सामूहिक राष्ट्रगान उपक्रम साजरा

⚡कणकवली ता.१०-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने कणकवली नगरपंचायत मध्ये ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगान उपक्रम राबविण्यात आला. माजी आमदार व भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष समीर नलावडे, गटनेते संजय कामतेकर, कंझ्यूमर्स सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, भाजप सरचिटणीस रवी शेट्ये, माजी नगरसेवक बंडू गांगण,…

Read More

कोकणाला मिळालेले कॅबिनेट मंत्री पद औटघटकेच

शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर : युवकांना नोकरी देणारे बनवले हा संशोधनाचा विषय : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाव न घेता टोला ⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा मिळून कोकणाला तीन कॅबिनेट मंत्री पद मिळाली असून, ही मंत्रिपदे औटघटकेची तर नाहीत ना…? असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे….

Read More

एसटी स्टँड परिसरात दोन दुचाकीत अपघात…

महिला किरकोळ जखमी; पोलीस घटनास्थळी दाखल ⚡सावंतवाडी,ता.१०-: दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने झालेल्या अपघातात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास एसटी स्टॅन्ड परिसरात घडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

Read More

सावंतवाडी येथे १३ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व कै. भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन *⚡सावंतवाडी ता.१०-: शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडीच्यावतीने शनिवार १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तसेच कै. नामदार भाईसाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही…

Read More

मानवी साखळीने गायले गेले राष्ट्रगीत

विद्यार्थी, नागरिक, सामाजिक – राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती मालवण (प्रतिनिधी) भारत माता की जय… वंदे मातरम… तिरंग्याचा जयजयकार असो… अशा देशभक्तीपर घोषणा देत आणि विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करत आज मालवण शहरात शालेय विद्यार्थी व नागरिकांनी राष्ट्रगीत म्हटले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगरपरिषदेतर्फे आयोजित या सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्था, शासकीय…

Read More

कुपेरीच्या घाटीतील भीषण अपघातात चालक जागीच ठार

क्लिनर गंभीर जखमी;ट्रकने झाडाला थेट ठोकर घडला अपघात ⚡मालवण ता.०९-: चौके येथून कर्नाटक येथे चिरे घेऊन जाणाऱ्या चौदा टायरच्या एलपी ट्रकच्या (क्रमांक के.ए. ३५- ४११५) चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने रस्त्यालगत असणाऱ्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाला तो धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक अर्जुन ईश्वर नायकप्पोगाल (वय ३०, रा. नायकर ओनी यरगनवी ता. सौदती बेळगाव)…

Read More

मेढा येथील काळबादेवीचा श्रावण जत्रोत्सव उत्साहात संपन्न

⚡मालवण ता.०९-: मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा श्रावण महिन्यातील वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात मंगळवारी संपन्न झाला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यानिमित्त काळबादेवीची मूर्ती वस्त्रालंकार व फुलांची आरास करून सजविण्यात आली होती. तर मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर पूजा अर्चा व धार्मिक विधी पार पडले. तर सायंकाळी भजन सादर झाले….

Read More

भाव अंतरीचे हळवे’या सांगीतिक
कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिनाम सप्ताहानिमित्त यंगस्टार मित्रमंडळ व नगरपंचायतीचे आयोजन ⚡कणकवली ता.०९-: कणकवली येथीलश्री देव काशीविश्वेश्वर मंदिरातील हरिनाम सप्ताहानिमित्त यंगस्टार मित्रमंडळ व कणकवली नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने ‘भाव अंतरीचे हळवे’या सांगीतिककार्यक्रम येथील प.पू. भालचंद्र महाराज संस्थानामध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका मेघा गांगण यांच्या हस्ते झाले. यावेळी काशीविश्वेश्वर मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अँड. प्रवीण पारकर, यंगस्टार मित्रमंडळाचे…

Read More

लक्झरी बस घेऊन मुंबई जात असताना कराडनजीक अपघातात युवकाचा मृत्यू

⚡कणकवली ता.०९-: कणकवली तालुक्यातील वरवडे फौजदारवाडी येथील जयराम उर्फ मनोज मधुकर सावंत वय ४५ यांचा मुंबई येथे जात असताना कराड येथे झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. मनोज सावंत हे आपल्या ताब्यातील लक्झरी बस घेऊन मुंबईकडे प्रवाशी घेवून जात होते. सिंधुदुर्गातून मुंबईच्या दिशेने जात असताना कराड नजीक लक्झरी बस वरील त्यांचा ताबा सुटला आणि ती झाडावर…

Read More
You cannot copy content of this page