रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने भाजप कडून शहरात आनंदोत्सव

⚡सावंतवाडी ता.१०-: भाजपचे कोकणातील वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने सावंतवाडी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आज बाजारात लाडू वाटप करून भाजपने आनंदोत्सव साजरा केला आहे.

माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,विनोद सावंत,अजय सावंत,हेमंत बांदेकर,अमित परब, सत्यवान बांदेकर समीर पालव आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page