Headlines

वि. स. खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने रक्षाबंधन साजरी

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाडाला राखी बांधून रक्षाबंधन साजरी* ⚡सावंतवाडी ता.११-: वि स खांडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हरित सेना अंतर्गत झाडांचे संवर्धन व रक्षण करण्याच्या संकल्पनेतून झाडांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी वेगळा संकल्प करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. यावेळी वृक्षास राखी बांधण्याचा कार्यक्रम भटवाडीत घेण्यात आला. याप्रसंगी शाळेसाठी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका घेणाऱ्या नगरसेविका…

Read More

नगर पंचायतीने आठवडा बाजार ठिकाणचे योग्य नियोजन करावे

मच्छी विक्रेत्यांना मार्केट मध्ये बसवावे;व्यापारी संघाचे नगर पंचायतला निवेदन देवगड ता.११-:देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत भरणारा देवगड येथील शुक्रवार आठवडा बाजारपेठेचे योग्य नियोजन करण्यात येऊन वाहतुकीची होत असलेली कोंडी दूर करण्यात यावी. तसेच देवगड कॉलेज नाका एसटी स्टँड समोर मासे विक्री करण्याकरता बसणाऱ्या महिलांना मासे विक्री करण्याकरिता मासळीमार्केटमध्ये बसण्यास प्रवृत्त करणे, जेणेकरून या परिसरात उघड्यावर मासे…

Read More

मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करा

अन्यथा मनसे आंदोलन करणार देवगड ता.११-:देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून ही मोकाट गुरे रात्रीच्या वेळी गटागटाने भर रस्त्यात ठाण मांडून बसलेली असतात .प्रसंगी वारंवार नगरपंचायतीच्या घंटागाडीवरून गुरे मालकांना सूचना देऊनही मालकांकडून कोणत्या प्रकारची दखल घेतली जात नाहीत. या मोकाट गुरांचा रस्त्यामधील कायमस्वरूपी फिरण्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असून या मोकाट गुरांचा…

Read More

चीपटेवाडी येथे वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी तारेचे कंपाऊंड घाला

बाबू सावंत, दिनेश सावंत यांची वन अधिकाऱ्यांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.११-: माजगाव चिपटेवाडी येथील भात पिकांची वन्य प्राण्यांकडून होणारी नुकसानी लक्षात घेता खाजगी आणि जमिनीच्या मध्ये बुरुज लाईनला तारेचे कंपाउंड उभारा अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांच्यासह सरपंच दिनेश सावंत व ग्रामस्थांनी सावंतवाडी वनक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांच्याजवळ निवेदनाव्दारे केली. सावंतवाडी तालुक्यात सध्या…

Read More

स्वच्छता विषयक जनजागृतीसाठीच्या रॅलीचे कणकवली प. स.ने केले स्वागत

⚡कणकवली ता.११-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे तळेरे ते ओरोसपर्यंत स्वच्छता विषयक जनजागृती करण्यासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ तळेरे येथे जि. प. चे मुख्याधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, कणकवली प.स.गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,…

Read More

कळणे येथे १४ रोजी पर्यावरण प्रेमींची बैठक

घुंगुरकाठी संस्थेचा पुढाकार सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : केंद्र सरकारच्या वन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने ६ जुलै २२ रोजी पाचव्यांदा प्रसिद्ध केलेल्या पश्चिम घाटातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील गावांच्या अधिसुचनेसंदर्भात चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी पर्यावरणप्रेमींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेने कळणे ग्रामस्थांच्या सहकार्याने ही बैठक १४ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता…

Read More

नेमळे ग्रामपंचायतीवर, पोस्ट कार्यालयावर चोरट्यांचा डल्ला

लॅपटॉप नेला चोरून;चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान… ⚡सावंतवाडी ता.११-: नेमळे ग्रामपंचायत इमारतीला चोरट्यांनी लक्ष केले असून, ग्रामपंचायत मधील लेपटॉप चोरीला गेला असून, तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच ग्रामपंचायत इमारतीच्या बाजूला असलेले पोस्ट ऑफिस देखील चोरट्यांनी फोडले आहे. गेले अनेक दिवस तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच असून, पोलिसांना चोरट्यांना चेरबंद करण्यात यश येत नाही आहे. परंतु, आज चक्क…

Read More

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी प्रा. वैभव साटम तर सहकार्यवाहपदी प्रा. प्रियदर्शनी पारकर

⚡कणकवली ता.११-: गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गात साहित्य चळवळीत योगदान देणाऱ्या सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेच्या कार्यवाहपदी कथा लेखक प्रा वैभव साटम (आयनल- मुंबई) तर सहकार्यवाहपदी शिरोडा येथील कवयित्री प्रा. प्रियदर्शनी पारकर यांची निवड करण्यात आली. समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गची सभा संस्थेचे संस्थापक अजय कांडर आणि विद्यमान अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन घेण्यात आली….

Read More

हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सावरवाड ग्रामपंचायत तर्फे झंड्याचे वितरण…

बचतगटातर्फे गावात स्वच्छता मोहीम, जनजागृती अभियान आले राबवण्यात… ⚡सावंतवाडी ता.११-: सावरवाड ग्रामपंचायतच्या वतीने काल अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हर घर तिरंगा वाटपाचा कार्यक्रम सरपंच सौ.सुप्रिया मडगावकर यांचे हस्ते झाला.सावरवाड बचतगटाच्या माध्यमातून सावरवाड विठ्ठल मंदिर ते गांगेश्वर मंदिर ते आरोग्य उपकेंद्र येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.तसेच बचतगटाच्या माध्यमातून हर घर तिरंगा जन-जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी उपसरपंच…

Read More

त्यांना समाजाच्या “रखवालदारां” मध्ये दिसला भाऊ

झिरंग प्राथमिक शाळा नंबर ७ चा अनोखे रक्षाबंधन:पोलीस, डॉक्टर्स, नर्स, वृत्तपत्र सेवा देणाऱ्यांना बांधली राखी ⚡सावंतवाडी ता.११-:* बहिण भावाचे नाते दृढ करणारे रक्षाबंधन जणू हा सोहळाच असतो पण आजच्या युगात स्त्री पुरुष समानता चा धागा पकडून सावंतवाडी येथील झीरंग प्राथमिक शाळा नंबर 7. च्या मुलांनी जे समाजात जनतेचे रक्षण करतात जे रखवालदार आहेत अशा पोलीस…

Read More
You cannot copy content of this page