कास येथील हरीनाम सप्ताह सोहळा संपन्न
⚡बांदा ता.११-: कास येथील श्री देवी माऊली मंदिरात वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न झाला. पहिल्या दिवशी देवीची पूजाअर्चा झाल्यानंतर दुपारी भजनी पारांना सुरुवात झाली. यावेळी परंपरेनुसार पहिला पार मळीकर पंडीत, दुसरा दापटीकर पंडीत, तिसरा मळीवाडी, किनळेकरवाडी व देऊळवाडी, चौथा मुंडासबागवाडी, पाचवा कोल्हेभाटवाडी तर दुसर्या दिवशी सकाळी राणेवाडी ग्रामस्थांचा सहावा पार संपन्न झाला. यावेळी…
