माठेवाडा येथील आंगणवाडीच्या बालकांनी साजरा केला रक्षाबंधन उत्सव…

सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडीच्या बालकानी थाटात रक्षाबंधन केले. अंगणवाडीतील चिमुकल्या बहिणीनी आपल्या चिमुकल्या भावांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला येथील माठेवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या तीन वर्षीय छोट्या बालकाने रक्षाबंधन केले यावेळी या चिमुरड्याने वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणत झाडानाही राख्या बांधल्या.


यामध्ये चिमुकल्या भगिनी नूतन पोकळे लावण्या राऊळ, इशिता कडगावकर स्निग्धा प्रभू प्रणिशा मसुरकर मधुरा केसरकर आर्या वेंगुर्लेकर वैष्णवी चव्हाण भार्गवी मुंज रिद्दीमा पिटलेकर आयफा शेख शुभ्रा गावडे नुपूर पोकळे मुबारक हळदी यासह भाऊ आर्यन तायडे विहान परब सुखम् करमळकर आरव धारगडकर अर्णव नाईक सार्थक नेवगी वेदांश कदम रोहित मुंज प्रणव फाटक श्री नेवगी राजवीर दळवी मिहीर सावंत रुद्र केनवडेकर या चिमुकल्या भावांनी आपल्या चिमुकल्या बहिणींना राख्या बांधल्या यावेळी अंगणवाडी सेविका सौ. अनुराधा पवार मदतनीस सौ अमिषा सासोलकर,
यांच्यासह प्रशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Sent from Yahoo Mail on Android

You cannot copy content of this page