अमृत महोत्सव व विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमित्त आयोजन
वैभववाडी संजय शेळके
आझादीका अमृत महोत्सव आणि विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात शेतकरी मेळावा तसेंच महिला मेळावा आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सरपंच सौं स्नेहा सुरेश शेळके, ग्रा सदश्या वैशाली गुरव, महेश रावराणे, संजय शेळके, दिगंबर गुरव, कृषी पर्यवेक्षक श्री वाय सी देशमाने, कृषी सहायक दीपक मसेकर, ग्रामसेवक श्री ए एस घुगे माजी सरपंच सौ सुवर्णा गुरव,माजी उपसरपंच सौ गिताजली राणे, महिला बचत गटाच्या सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमध्ये कृषी पर्यवेक्षक देशमाने यांनी सेंद्रिय शेती कृषी विभागाच्या योजना संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच श
आत्या सदय महेश रावराणे, यांनी महिला सक्ष मिकरण या संदर्भात मार्गदर्शन केले. आणि संजय शेळके यांनी सेंद्रिय शेती आणि बचत गट यांचे देशासाठी महत्व समजावून सांगितले. सदर कार्यक्रम चे आभार ग्रामसेवक ए एस घुगे यांनी करून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
