⚡देवगड ता.११-: तालुक्यातील तांबळवाडी येथील प्रतिक घाडीगावकर याचा शुटिंग चॅम्पियनशिप महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या च्या टीम मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुका प्रमुख तसेच माज़ी सभापती रवि जोगल,विभागप्रमुखराजू तावड़े, माज़ी उपसभापती अमित साळगावकर ,राजेश कदम गावचे पोलीस पाटील चंद्रशेखर साटम,पुंडालिक शेटये व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या प्रसंगी प्रतिक याला सन्मानचिन्ह देउन त्याला पूढील वाटचालिसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
फोटो- प्रतिक घाडीगावकर याचा शुटिंग चॅम्पियनशिप महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या च्या टीममध्ये निवड झाल्याबददल त्याचा सत्कार करताना शिवसेना पदाधिकारी आदी.
शुटिंग चॅम्पियनशिप महाराष्ट्र डायरेक्टरेटच्या च्या टीम मध्ये निवड झाल्याबद्दल प्रतिक घाडीगावकर याचा सत्कार
