हनुमान युवक क्रीडा मंडळ देवगडच्या वतीने कॅरम स्पर्धा

⚡देवगड ता.११-: हनुमान युवक क्रीडामंडळ देवगडच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातत्र्यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यक्रमातर्गत दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्राथमिक शिक्षक भवन देवगड येथे सकाळी ठीक १०.०० वाजता खुला गट व शालेय गट अशा कॅरम स्पर्धा आयोजित करणेत आल्या आहेत.

खुला गट बक्षिसे :- १) प्रथम क्रमांक रू.१०००/- २) द्वितीय क्रमांक रू. ७००/- ३) उत्तेजनार्थ २ बक्षीसे रू. ५००/- प्रत्येकी प्रवेश फी. रू.५०/- शालेय गट :- १) प्रथम क्रमांक रू. ७००/- २) द्वितीय क्रमांक र. ५००/- ३) उत्तेजनार्थ २ बक्षिसे रू.३००/- प्रत्येकी प्रवेश फी रू.३०/- सदर स्पर्धा देवगड तालुका मर्यादित असून प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२२ पर्यंतच असेल संपर्क १) विनय प्रिंटर्स देवगड मोबाईल 9860926567 २) दोस्ताना सायकल मार्ट देवगड मोबाईल 9422584665 यांचेशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page