केंद्र शाळा नंबर १ मध्ये खाऊ वाटप
सैनिक पतसंस्था म्हापण व माजी सैनिकांचा उपक्रम कुडाळ :सैनिक पतसंस्था शाखा म्हापण व पंचक्रोशीतील माजी सैनिकांच्या च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमोहोत्सवाचे औचित्य साधत म्हापण जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ मधील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी माजी सैनिक व शाखा अध्यक्ष मा. यशवंत कोचरेकर, सैनिक पदसंस्था शाखा म्हापणचे मॅनेजर सहदेव प्रभू , गुरुनाथ ठाकूर,…
